Random Video

महाराष्ट्रात आज मतदान, मत देताना घ्या ही काळजी | Graduate Election Today In Maharashtra

2021-09-13 0 Dailymotion

महाराष्ट्रात कोरोनामुळे राजकारण खुप झालं पण काही निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. अखेर मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. पदवीधर मतदारसंघाच्या प्रचार तोफा रविवारी सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. जवळपास महिनाभर चाललेल्या प्रचारात अनेक घडामोडी घडल्या. नाराजीनाट्य रंगलं. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर राजकीय चिखलफेकही केली. आज १ डिसेंबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतदान होत आहे.

#lokmat #graduateelection #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat